tag:blogger.com,1999:blog-780066044196304740.post6740590147310533066..comments2012-01-17T00:53:34.366-08:00Comments on lakshvedhak: आर्थिक मंदी आणि निवडणुकाAnaghahttp://www.blogger.com/profile/07632271338356533373noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-780066044196304740.post-79600247581143975742009-03-27T09:01:00.000-07:002009-03-27T09:01:00.000-07:00"जागतिक आर्थिक मंदी भारता पर्यंत अजून पोचते तर ही ..."जागतिक आर्थिक मंदी भारता पर्यंत अजून पोचते तर ही अवस्था! आणखी पुढे काय होणार आहे माहीत नाही. पण आपण सगळे शांत आहोत. म्हणजे नोकरी जाण्याचं भय आहेच, पण आपण परिस्थिती स्वीकारलेली आहे. म्हणून तर सगळ्या दुनियेत हे संकट ओढवून घेणा-या आर्थिक धोरणांना प्रचंड विरोध, निदर्शने होत असताना आपल्याकडे अगदी सामसूम आहे. सुनामी किंवा भूकंप अशी नैसर्गिक संकटे असतात तसंच हेही एक संकट अशी आपण मनाची समजूत घातलेली आहे. "आता सगळ्या जगाताच आलीये मंदी तशीच इथेही! त्याला कोण काय करणार? आख्खी अमेरिका भुई सपाट केली तिने, तिथे आपला काय पाड!" असा विचार करून आपण हे संकट डोळ्या आड़ करू पहातो आहोत.<BR/><BR/>सगळं काही बाजारावर सोडून देणा-या 'उदार' आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे आणि ही धोरणे राबवणारे सत्ताधारी या आपल्या अवस्थेला कारणीभूत आहेत, असं आपल्याला वाटतच नाही! मग या धोरणांच्या विरोधात आपण आवाज उठवणं ही तर फार पुढची गोष्ट झाली."<BR/><BR/>अगदी! हे अस्संच वाटतंय मला...दुष्काळ पडलाय अशा आविर्भावात सगळे अगदी निमूट बसलेत, मंदी आहे असं म्हणत...प्रचंड चिडचिड होतेय!a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.com